( १०५) नीतिसागरव्रतकथा.
नीतिसागरव्रतकथा. व्रतविधि- आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि अष्टान्हिक पर्भात शु. ८ दिवशीं या व्रतधारकांनीं शुचिजलाने अभ्यंग – स्नान करून अंगावर दृढभौतवर्षे धारण करावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावे. ईषर्वापथशुद्धादि क्रिया करून जिनें- द्रास भक्तोनें साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर संभवनाथ तीर्थकर नंदीश्वर विवासह स्थानून त्यांचा पंचामृताभिषेक करावा. एका पाटात्रर तीन स्वस्तिकें ॐ ह्रीं सम्यग्दर्शनाय…