( ११०) समवसरणमंगल व्रतकथा.
समवसरणमंगल व्रतकथा. व्रतविधि – श्रावण मासाच्या शुक्लपक्षांतील पहिल्या शुक्रवारी प्रातःकाळों प्रायुक पाण्यानें तैलाभ्यंगस्नान करून नूतनधौत व पवित्र बस्ने अंगावर धारण करावींत. सर्व पूजासामग्री बरोबर घेऊन जिना- ळ्यास जाने मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिर्ने- द्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पोठावर चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांचो अर्चना करून श्रुत…