(७६) नित्यसौभाग्य-सप्तज्योति कुंकुम
नित्यसौभाग्य-सप्तज्योति कुंकुम व्रतविधि– आषाढ शु. ८ दिवशीं या व्रतिकांनीं सुखोष्ञ जलांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ़धौत वर्षे धारण करावींत. सर्वे पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिर्णा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे पूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करात्रा, पीठावर चतुर्विशति तीर्थकर प्रतिमा यक्ष यक्षीसह स्थापूने तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्ठद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुतव गणधर यांची…