वाराणसी परिचय (INTRODCTION TO VARANASI)
IMG_8083
पद्मनंदिपञ्चविन्शतिका स्वाध्याय (प्रज्ञाश्रमणी आर्यिका श्री चंदनामती माता जी)
(३५५) श्रीजिनेंद्रपंचकल्याण व्रतकथा. व्रतविधि – चैत्र, वैशाखादि द्वादश मासांतील शुक्ल व कृष्ण पक्षामध्ये ज्या ज्या दिवशी ज्या ज्या समयों चोवोस तीर्थंकरांचों गर्भ, जन्म, दीक्षा, केवलज्ञान आणि निर्वाण कल्याणिके झाली असतील त्या त्या दिवशी त्या त्या कालीं है व्रत पूजन करावे. तेव्डों या व्रत धारकांनी (ह्या ब्रतपूजेच्या आदल्या (पूर्व) दिवशीं एकभुक्ति करावो, आणि त्या दिवशीं शुचिजलाने…
(३५४) निःशल्याष्टमी व्रतकथा. व्रतविधि – भाद्रपद शु. ८ दिवशीं या ब्रतिकांनों प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्ने धारण करावीत. सर्वपूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावे मंदिरास तीन पद-क्षिणा देऊन ईर्यापबशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादोप लावावा. पीठावर चतुर्विशतितीर्थकर प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. या प्रमाणें प्रत्येक प्रहरी अभिषेक पूजा करावी,…
(३५३) आकाशपंचमी व्रतकथा. व्रतविधि – भाद्रपद शु. ४ दिवर्शी या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि ५ दिवशीं उपोषण करावे. शुचिर्भूत होऊन पूजा द्रव्य घेऊन मंदिरास जात्रे, मूलनायक भगवंतांचा पंचामृतांनी अभिषेक पूजा करून सायंकाळीं जिन मंदिरावर उघड्या जागेवर चोवीस तीथ-करांच्या आसघने करितां चतुरस्र पंचमंडळे पंचवर्षांनी काढून-मंडप-शृंगारादि करून चोवीस तीर्थकरांचा पंचामृतांनी अभिषेक करून यंत्र दळामधे एका कुंभावर स्थापना…
(३५२) पंचपांडव व्रतकथा. व्रतविधि-चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि एका मासाच्या शुक्लपक्षांतील अथवा कृष्णपक्षांतील चतुर्थी दिवशीं या ब्रतिकांनी एक-भुक्ति करावी आणि पंचमी दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये हाती घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्या-पश्थशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा….
( ३५१) भगीरथ व्रतकथा. व्रतविधि-चैत्रादि बारा मासांतून कोणत्याही मासाच्या शुम-दिवशींच्या पूर्व दिवशीं या व्रतधारकांनी एकमुक्ति करावी. आणि दुसरे दिवशी पालुकजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करावीत. आणि सर्व पूज्जाद्रव्ये हातीं घेऊन मंदिरास जात्रे, तेथे गेल्यावर जिनालयास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेद्रास भक्तोने साष्टांग पणिपात करावा. नंदादीप लावावा. आणि कन्या हमावर ओपीठावर श्रीसुमतिनाथ तीर्थकर प्रतिमा…
(३५०) श्रीपाल व्रतकथा. या जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत आर्यखंड आहे. त्यांत कर्नाटक नामक देश आहे. त्यांतील संकेश्वर नामक शहरामध्ये पूर्वी शंखपाल नांवाचा महारांजा राजा राज्य करीत होता. पुत्र, मित्र, कलत्र, मंत्री, पुरोहित, राजश्रेष्ठो सेनापति वैगैरे परिवारजन होते. यांच्यासह तो राजा सुखाने कालक्रमण करीत असतां, एके दिवशी शंखगुप्ताचार्य नामक महामुनि महाराज हे चर्येनिमित्त राजवाड्यासमोर आले. तेव्हां त्या शंखपाल…
(३४९) नागश्री व्रतकथा. या जंबूद्वीपातील भरतक्षेत्रांत आयखंड आहे. त्यांत कर्नाटक नामक विस्तीर्ण देश असून त्यामध्ये त्रयोदशपुर (तेरदळ) नामक एक सुंदर नगर आहे तेथे पूर्वी बंकभूपाल नांवाचा महापराक्रमी राजा होता. त्याला लक्ष्मीमति नाम सुंदर व धर्मनिष्ठ अशी एक पट्टराणी होती. मंत्री, पुरोहित, राजश्रेष्ठी, सेनापत्ति वैगैरे परिवारजन होते. यांच्यासह वर्तमान तो राजा सुखाने कालक्रमण करीत असतां, एके…