( १३९ ) षट्कर्म व्रतकथा.
षट्कर्म व्रतकथा. व्रतविधि – आषाढ शु. ५ दिवशों या व्रतिक्रांनों एकभुक्ति करावी. ६ दिवशी प्रातःकाळों शुविज्ञकार्ने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वर्षे धारण करावीत. सर्व पूजासामग्री हाती घेऊन जिनाल यास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्वापयशुद्धि- पूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पद्मप्रभ तोर्वेकर प्रतिमा कुसुपवरयक्ष मनोवेगा यक्षोसइ स्थापून तिला पंचा- मृतांनीं…