( १६८) कर्कसंक्रमण व्रतकथा.
( १६८) कर्कसंक्रमण व्रतकथा. व्रतविधि – मकरसंक्रमणनतविधींत पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरक आषाढनासांत कर्कसंक्रमण येईड त्या दिवशी है व्रतपूजनास प्रारंभ करावा. अभिनंदन तीर्थकराराधना मंत्र जाप्य स्वस्तिके मांडणी वगैरे कथा पूर्ववत् समजावें.