( १८४) नरकगतिनिवारण व्रतकथा.
( १८४) नरकगतिनिवारण व्रतकथा. व्रतविधि-आषाढ शु. १३ दिवशीं या व्रतधारकांनी एकमुक्ति करावी. आणि १४ दिवशीं पभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिना-लयास जावें. मंदिरास तोन प्रदक्षिणा घालून इंर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तोनें साष्टांग नमस्कार करावा. पौठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून निचा पंचामृतांनी अभिषेक करावा. पाटावर पांच स्वस्तिकें काढून त्यांवर पार्ने, अक्षता, फले,…