( १९१) तैजसशरीरनिवारण व्रतकथा-
( १९१) तैजसशरीरनिवारण व्रतकथा- व्रतविधि – औदारिकशरीरनिवारण बतविधींत सांगितल्याप्रमाणे सर्वविधि करावा, फरक-वैशाख शु. ४ दिनी एकभुक्ति ५ दिवशीं उपवास, तेरा पूजा पूर्ण शल्यावर कार्तिक अष्टान्दिकपवांत उद्यापन करावे. कथा पूर्ववत्.