( १८१) नामकर्मनिवारण व्रतकथा.
( १८१) नामकर्मनिवारण व्रतकथा. व्रतविधि – आयुकर्म निवारण व्रतकथेतील विधींत सांगितल्या-प्रमाणें आषाढ शुद्ध ५ स एकमुक्ति ६ स उपवास. पद्मनभ-तीर्थंकराराधना-मंत्र जाप्य करणे आणि ६ पार्ने मांडणे वगैरे कथा पूर्ववत्.

( १८०) आयुकर्मनिवारण व्रतकथा. व्रतविधि – आषाढ शुद्ध ४ दिवशीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करात्री. आणि ५ दिवशी प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौतबस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिना-लयात जावे. मंदिरास तीन पदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिने-द्रात भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर सुमतिनाथ तीर्थकर प्रतिमा तुंबरुयक्ष पुरुषादचा यक्षोसइ स्थापून तिला पंचामृतांनीं अभि-षेक करावा. अष्टद्रव्यांनी…
( १७९) मोहनीयकर्म निवारण व्रतकथा. व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फल्गुन या मासांतील कोणत्याहि एका नंदीश्वर पर्यंत या व्रत धारकांनीं शु ७ दिवशीं एकमुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ. धौतवस्ने धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर अभिनंदन तीर्थकर प्रतिमा यक्षेश्वर…