(२१८) पद्मलेश्यानिवारण व्रतकथा.
(२१८) पद्मलेश्यानिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-वैशाख शु. १ दिनीं एकभुक्ति आणि २ दिवशीं उपवास व पंचपरमेष्ठी आरा-धना-मंत्र-जाप्य-पांच पार्ने मांडणे कथा वगैरे पूर्ववत् सहा पूजा पूर्ण झाल्यावर कार्तिक अष्टान्हिकांतच याचे उद्यापन करावे.