( ३२८) सनत्कुमारचक्रवर्ति व्रतकथा.
( ३२८) सनत्कुमारचक्रवर्ति व्रतकथा. व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा, त्यांत फरक-आवय मासाच्या शुक्लपक्षांतील पहिल्या मंगळवारी एकसुक्ति आणि बुधवारी उपवास, पूजा वगैरे. शांतिनाथतीर्थकराराधना-मंत्रजाप्य, बारापकारच्या भक्ष्यांचे चरु करावेत. बारा मिथुनांत भोजन करवून त्यांचा वस्त्रा-दिकांनीं सत्कार करावा. – कथा – जंबूद्रोपांतील पूर्वविदेह क्षेत्रांन सीता नदीच्या उत्तरमागीं (बडगणभागदोलु) वत्वकावती नामक विस्तीर्ण देशांत महापुर नांवाचे मनोरम नगर आहे. तेथे पूर्वी…