-श्री ऋषभदेव-भरत-बाहुबलि स्वामी का अर्घ्य- वारि गंध अक्षत कुसुमादिक उसमें बहु रत्नादि मिले । अर्घ्य चढ़ाकर तुम गुण गाऊँ सम्यग्यान प्रसून खिले ।। श्री वृषभेश भरत बाहूबलि तीनों के पद कमल जजूँ । निज के तीन रतन को पाकर भव भव दुख से शीघ्र बचूँ ।।१।।
(२१३) जुगुप्साकर्मनिवारण व्रतकथा . व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरक-चैत्र कृ. ९ दिनों एकभुक्ति आणि १० दिवशीं उपवास करावा. मुनिसुव्रत तीर्थंकराराधना-मंत्र-जाप्य पार्ने मांडणे कथा वगैरे पूर्ववत्.
(२१२) भयकर्मनिवारण व्रतकथा. व्रतविधि– वरीलप्रमाणें सर्व विधि करावा. त्यांत फरक-चैत्र कृ. ८ दिनीं एकभुक्ति आणि ९ दिवशीं उपवास करावा. मल्लिनाथ-तोर्थंंकराराधना-मंत्र-जाप्य-पाने मांडणे कथा वगैरे पूर्ववत्.
(२११) शोककर्मनिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्व विधि करावा त्यांत फरक-चैत्र कृ. ७ दिवशीं एकभुक्ति आणि ८ दिवशीं उपवास करावा, अरनाथ तीर्थंकराराधना-मंत्र-जाप्य-पानें मांडणें वगैरे कथा पूर्ववत्
(२१०) अरतिकर्मनिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरील प्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरक – चैत्र कृ. ६ दिनीं एकभुक्ति आणि ७ दिवशीं उपवास करावा. कुंथुनाथ तीर्थंकराराधना-मंत्र-जाप्य-याने मांडणे वगैरे. कथा पूर्ववत्
( २०९) रतिकर्मनिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक – चैत्र कृ. ५ दिनीं एक्कभुक्ति आणि ६ दिवशीं उपवास करावा. शांतिनाथ तीर्थंकराराधना-मंत्र-जाप्य-पाने मांडणे वगैरे. कथा पूर्ववत्.
(२०८) हास्यकर्मनिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक – चैत्र कृ. ४ दिनों एकमुक्ति आणि ५ दिवशीं उपवास करावा. धर्मनाथ तीर्थंकराराधना-मंत्र-जाप्य-पार्ने मांडणे वगैरे. कथा पूर्ववत्. *-
(२०७) पुंवेदनिवारण व्रतकथा- व्रतविधि-वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-चैत्र कृ. ३ दिनीं एकमुक्ति आणि ४ दिवशीं उपवास करावा. अनंत-नाथ तीर्थंकराराधना-मंत्र-जाप्य पार्ने मांडणे वगैरे. कथापूर्ववत्.
(२०६) नपुंसकवेदनिवारण व्रतकथा. व्रतविधि-वरील प्रमाणे, त्यांत फरक – चैत्र कृ. २ दिनीं एकभुक्ति आणि ३ दिनीं उपवास करावा. विमलनाथ तीर्थंकराराधना -मंत्र-जाप्य-पाने मांडणे वगैरे. कथा पूर्ववत्