( १९९) पृथ्वीकायनिवारण व्रतकथा.
( १९९) पृथ्वीकायनिवारण व्रतकथा. व्रतविधि-वरील प्रमाणे सर्वविधि करावा. फरक-चैत्र शु. ५ दिनीं एकमुक्ति आणि ६ दिवशीं उपवास करावा. पद्मप्रभतीर्थंकर पूजा, मंत्र, जाप्य, पाने मांडणे, प्रत्येक मासीं त्याच तिथीस सात पूजा पूर्ण झाल्यावर कार्तिकांत उद्यापन करावे. कथा पूर्ववत्.