( १८९) वैक्रियिकशरीरनिवारण व्रतकथा.
( १८९) वैक्रियिकशरीरनिवारण व्रतकथा. व्रतविधि – श्रीदारिकशरीरनिवारणव्रतविर्धीत सांगितल्याप्रमाणे सर्वविधि करावा. फरक-फाल्गुन शु. ४ दिनीं एकभुक्ति-आणि ५ दिवशीं उपवास, नऊ पूजा झाल्यावर आषाढ़ अष्टान्हिकपर्वांत उद्यापन करणे. कथा पूर्ववत् .