( १७९) मोहनीयकर्म निवारण व्रतकथा.
( १७९) मोहनीयकर्म निवारण व्रतकथा. व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फल्गुन या मासांतील कोणत्याहि एका नंदीश्वर पर्यंत या व्रत धारकांनीं शु ७ दिवशीं एकमुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ. धौतवस्ने धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर अभिनंदन तीर्थकर प्रतिमा यक्षेश्वर…