( १६९) मिथुनसंक्रमण व्रतकथा.
( १६९) मिथुनसंक्रमण व्रतकथा. व्रतविधि – मकरसंक्रमणव्रतविर्धीत पूर्वी सांगितल्याप्रमाणें सर्व विधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ मासांत मिथुनसंक्रमण येईल त्यादिवशीं बतपूजनास पारंभ करावा, संभवनाथ तीर्थकराराधना-मंत्रज्ञाप्य-स्वस्तिकें मांडणी वगैरे कथा पूर्ववत् समजावें.