(३४८) सुदर्शनशेटी व्रतकथा.
(३४८) सुदर्शनशेटी व्रतकथा. या जंबूद्धोपांतील भरत क्षेत्रांत कुंथल कर्नाटक नामक एक विस्तीर्ण देश आहे. त्यांत रायबाग नांवाचे एक मनोहर पूर आहे. तेथे पूर्वी बंकसेन नांवाचा एक मोठा शूर, सद्गुणी व न्यायवंत असा राजा राज्य करीत होता. त्याला लक्ष्मीमति नांत्राची एक सुशोल, धर्मनिष्ठ व गुणवती अशो पट्टश्ची होती. त्यांना धनसेन नांत्राचा एक सुंदर पुत्र होता. याशिवाय…