( ३३६) ब्रम्हदत्त चक्रवर्ति व्रतकथा.
( ३३६) ब्रम्हदत्त चक्रवर्ति व्रतकथा. व्रतविधि – कार्तिक शु. १० दिवशी या बत ग्राहकांनी एक-सुक्ति करावी. आणि ११ दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौत वस्त्रे धारण करावीत. मग सर्व पूजा सामुओ हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन पदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्री जिनेंद्रांस भक्तीनें साष्टांग प्रणाम करावा. नंदादीप लावावा….