(२७७) देशविरतगुणस्थान व्रतकथा.
(२७७) देशविरतगुणस्थान व्रतकथा. व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविवि करावा. त्यांत फरक-आषाढ शु. ९ दिनीं एकमुक्ति आणि ३ दिवशी उपवास, पूजा वगैरे. पात्रांत पांच पार्ने लावणे, पांच मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनीं यांचा सन्मान करणे, पांच मुनींना शास्त्र जपमाळादि देणे. – कथा – पूर्वी मनोहरपूर नगरांत मनोहर राजा मनोरमा राणीसइ राज्य करीत होता. त्यांना मनोज्ञान पुत्र व…