(२८५) सयोगकेवलीगुणस्थान व्रतकथा.
(२८५) सयोगकेवलीगुणस्थान व्रतकथा. व्रतविधि- वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक आष.ढ शु. १० दिनों एकभुक्ति व ११ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत तेरा पार्ने लावणें, तेरा मुनींना शास्त्र, जपमाळादि देणें, तेरा मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे. १०८ आंबे, १०८ कमलपुष्पें वाहणे. – कथा- पूर्वी कांचीपूर नगरांत कांचीशेखर राजा कनकमालादेवी राणीसह राज्य करीत होता….