(२५८) अनंतसुख व्रतकथा.
(२५८) अनंतसुख व्रतकथा. व्रतविधि-वरील प्रगणे सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ शु. १२ दिनीं एरुभुक्ति व १३ दिवशीं उपवास, पूजा वगेरे. पात्रांत चार पार्ने लावणे, णमोकार मंत्राचे जन चार करणें, चार मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे. – कथा – उज्जयनी नगरामध्ये पूर्वी श्रीधर नांवाचा राजा आपल्या पिथ प्राणवलमा पट्टराणी श्रीमती आणि श्रेणिकपुत्र, श्रीप्रभा सून,…