(२३८) रौद्रध्याननिवारण व्रतकथा.
(२३८) रौद्रध्याननिवारण व्रतकथा. व्रतविधि-वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-वैशाख कृ. १२ दिनीं एकभुक्ति आणि १३ दिवशीं उनवास, पूजा कथा-वगैरे पूर्ववत् उद्यापनाचे वेळीं दोन दंपत्ती-मिथुनास भोजन करवून वस्त्रा-दिकांनी आदर करावा.