(२२३) संरक्षणानंदनिवारण व्रतकथा.
(२२३) संरक्षणानंदनिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरक-वैशाख शु. ८ दिवशो एकमुक्ति आणि ९ दिनीं उपवास-नवदेवता-आराधना मंत्र-जाप्य पार्ने-मांडणे कथा वगैरे पूर्ववत्.
(२२३) संरक्षणानंदनिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरक-वैशाख शु. ८ दिवशो एकमुक्ति आणि ९ दिनीं उपवास-नवदेवता-आराधना मंत्र-जाप्य पार्ने-मांडणे कथा वगैरे पूर्ववत्.
( २२२) स्तेयानंदनिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरक-वैशाख शु. ७ दिनीं एकमुक्ति आणि ८ दिवशी उपवास करावा. नवदेवता-आराधना-मंत्र-जाप्य कथा वगैरे पूर्ववत्.
( २२१) मृपानंदनिवारण व्रतकथा. व्रतविधि- वरीलप्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत पारक-वैशाख शु. ६ दिनीं एकभुक्ति आणि ७ दिवशीं उपवास व नवदेवता-आराधना मंत्र-जःप्य-पार्ने मांडणे कथा वगैरे पूर्ववत् सहा पूर्ण झाल्यावर कार्तिक अष्टान्हिकांत उद्यापन करावे.
(२२०) हिंसानंदनिवारण व्रतकथा.. व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-वैशाख शु. ५ दिनीं एकभुक्ति ६ दिवशीं उपवास व नवदेवता आराधना -मंत्र-जाप्य-पार्ने ९ मांडणें कथा वगैरे पूर्ववत् सहा पूजा पूर्ण झाल्यावर कार्तिकपवर्वांत उद्यापन करावे.
(२१९) शुक्ललेश्यानिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरीलप्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत-फरक-वैशाख शु. ४ दिनीं एकभुक्ति आणि ५ दिवशीं उपवास करावा. रत्नत्रय प्रतिमाराधना-मंत्र-जाप्य-पार्ने मांडणें कथा वगैरे पूर्ववत् सहा पूजा पूर्ण झाल्यावर कार्तिकाष्टान्हिकांत उद्यापन करावें.
(२१८) पद्मलेश्यानिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-वैशाख शु. १ दिनीं एकभुक्ति आणि २ दिवशीं उपवास व पंचपरमेष्ठी आरा-धना-मंत्र-जाप्य-पांच पार्ने मांडणे कथा वगैरे पूर्ववत् सहा पूजा पूर्ण झाल्यावर कार्तिक अष्टान्हिकांतच याचे उद्यापन करावे.
(२१७) पीतलेश्यानिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-चैत्र कृ. १४ दिनीं एकमुक्ति आणि ३० दिवशीं उपवास करावा. महावीर तीर्थंकराराधना-मंत्र-जाप्य-पार्ने मांडणें वगैरे कथा पूर्ववत्.
( २१६) कापोतलेश्यानिवारण व्रतकथा – व्रतविधि – चैत्र कृ. १३ दिनीं एकभुक्ति व १४ दिवशीं उप-कथा वगैरे पूर्ववत्. वास करावा. पार्श्वनाथ तीर्थकराराधना-मंत्र-जाप्य-पानें मांडणे.
(२१५) नीललेश्यानिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरक-चैत्र कृ. १२ दिनीं एकमुक्ति आणि १३ दिवशीं उपवास करावा. नेमिनाथ तीर्थंकर-पूजा-मंत्र-जाप्य-पानें मांडणे कथा वगैरे पूर्ववत्.
(२१४) कृष्णलेश्यानिवारण व्रतकथा. व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरक-चैत्र कृ. ११ दिनीं एकभुक्ति १२ दिवशीं उपवास करावा. नमिनाथ तीर्थंकराराधना-मंत्र-जाप्य-पार्ने मांडणे कथा वगैरे पूर्ववत्.