२४. अनंतभवकर्महराष्टमी व्रतकथा.
अनंतभवकर्महराष्टमी व्रतकथा. व्रतविधी– आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासामध्ये येणाऱ्या कोणत्याहि एका नंदीश्वर पर्वर्वोतील अष्टमी दिवशी या मतिकांनी प्रातः काळी प्रासुक उदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ घौत बखें धारण करावीत. सर्व पूजासामग्री हाती घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि बगैरे क्रिया कराव्यात. जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा धरणेंद्र यक्ष व…