( १६७) सिंहसंक्रमण व्रतकथा.
( १६७) सिंहसंक्रमण व्रतकथा. व्रतविधि- मकरसंक्रमण व्रतविधींत पूर्वी सांगितल्या प्रमाणें सर्व विधि करावा. त्यांत फरक-श्रावण मासांत सिंहसंक्रमण येईल त्या दिवशीं पूजारंभ करावा. पांच स्वस्तिके, सुमतिनाथ तीर्थंकराराधना -मंत्रजाप्य वगैरे कथा पूर्ववत् समजावें.