( ६९) अनंतसौंदर्यव्रतकथा.
अनंतसौंदर्यव्रतकथा. व्रतविधि – चैत्र कृ. २ दिवशीं प्रातःकाळीं या व्रतधारकांनी शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत.. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनाळयीं जावें. मंदिरास तीन प्रद- क्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेश्वरांस साष्टांग नमस्कार करावा. जिनेद्रास पंचमृताभिषेक करून त्याची अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे, पंचमक्ष्य…