( ११२) चूडामणी व्रतकथा.
चूडामणी व्रतकथा. व्रतविधि – कार्तिक शु. ११ दिवशीं प्रमानीं या ब्रतिकांनी प्रासुक उदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत, सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि पूर्वक जिनेंद्रात भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. नंदादीप लावावा. मग पीठावर नवदेवता आणि चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्षबक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. आणि अष्ट…