(१०१) योगधारणव्रतकथा.
योगधारणव्रतकथा. व्रतविधि-ज्येष्ठ शु. १३ दिवशी या मतभारकांनी एकमुक्ति करावी, आणि १४ दिनी प्रभावो शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर हदधीतवर्षे धारण करात्रीत. सर्व पूजासामश्री हाती घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तोंने साष्टांग नमन करावें. पीठावर चंद्रनाथ तोर्वेकर प्रतिभा श्यामयक्ष व ज्वालामालिनी यक्षोसह स्थापून तिला पंचा मृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना…