(११३) वसुधाभूषण व्रतकथा.
(११३) वसुधाभूषण व्रतकथा. व्रतविधि – कार्तिक शु. १५ दिवशी प्रभाती या मतिर्शनी सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून भंगावर दृढभीतवले धारण कर- वीत. सर्वपूजा द्रव्ये बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन मदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्कीने साष्टांग नमस्कार करावा. देवापुढे नंदादोप लावावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर पांच हाक्षिके काढून पांच…