३४. रोहिणी व्रतकथा.
रोहिणी व्रतकथा. व्रतविधी – मार्गशीर्ष मासांत ज्या दिवशीं कृत्तिका नक्षत्र असेल त्या दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि दुसरे दिवशर्शी म्हणजे रोहिणी नक्षत्रादिवशी (रोहिणी नक्षत्रावर) शुद्ध पाण्यानें अभ्यंग- स्नान करून अंगावर दृढ धौतवर्षे धारण करोति. सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मांदरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें प्रणिपात करावा….