(९) अथ वस्तुकल्याणव्रतकथा
(९) अथ वस्तुकल्याणव्रतकथा. व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या महिन्यांतून येणाऱ्या कोणत्याहि एका नंदीचरपवाँत अष्टमी दिवशी या व्रतिकांनी प्रमाती शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत बर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये आपल्या हाती घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर ईर्वापथशुद्धि वगैरे किया करून जिनेंद्रास मक्तीनें सष्टांग प्रणिपात करावा. मग पीठावर श्रीजिनेंद्र प्रतिमा स्थापन करून तिला पंचामृ- तांनी अभिषेक करावा. अध्ष्टद्रव्यांनीं…