१९. रसपरित्यागव्रतकथा.
रसपरित्यागव्रतकथा. व्रतविधि-श्रावण कृष्ण १ दिवशी प्रातःकाळी या अतिकांनी उष्णोदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत बर्षे धारण करावीत. सर्व पूजा साहित्य हाती घेऊन चैत्यालयास जावें. मंदिरास तीन प्रद- क्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनास साथंग प्रणाम करावा. श्रीपीठांत जिनेंद्रास स्थापून त्याला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत, गुरु पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव…