( १५४) लोकमंगल व्रतकथा.
लोकमंगल व्रतकथा. व्रतविधि-आषाढ शु. ३ दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. ४ दिवशीं प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौतवर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास बावे, मंदिरास तोन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चोवीस तोयेकर प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा, अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची…