( १७३) सर्वदोषपरिहार व्रतकथा.
( १७३) सर्वदोषपरिहार व्रतकथा. व्रतविधि-आषाढ शु. ७ दिवशीं या व्रतधारकांनी एकमुक्ति करावी. आणि ८ दिवशीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढभौत वर्षों धारण करावींत सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिना-लयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिने-द्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर पंचपरमेष्ठीची मूर्ति स्थापन करून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढें शुद्ध पाटावर पांच स्वस्तिकें…