(१९०) आहारकशरीरनिवारण व्रतकथा.
(१९०) आहारकशरीरनिवारण व्रतकथा. व्रतविधि-वरील व्रतविर्धीत सांगितल्याप्रमाणे सर्व करावे. फरक-आषाढ शुद्ध ४ दिनीं एकभुक्ति आणि ५ दिवशीं उपवास. नऊ पूजा झाल्यावर कार्तिकाष्ठान्द्रिकांत उद्यापन करणे, सर्व औदारिकशरीर निवारण बतविधिनमाणे, कथा पूर्ववत्,