(५३) अथ सर्वार्थसिद्धिव्रतकथा.
(५३) अथ सर्वार्थसिद्धिव्रतकथा. व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन मासांतील कोणत्याहि नंदीश्वर पवीत शु. ८ दिवशीं या व्रतिकांनीं शुचिजलांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घेऊन ईर्यापथशुद्धि- पूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर जिनेंद्राची प्रतिमा यक्षयक्षीसइ स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्ट- द्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. श्रुत…