पाक्षिकादि-प्रतिक्रमणम् (शिष्यसधर्माणः पाक्षिकादिप्रतिक्रमे लघ्वीभिः सिद्धश्रुताचार्यभक्तिभिराचार्यं वन्देरन् । १नमोऽस्तु आचार्यवन्दनायां प्रतिष्ठापनसिद्धभक्तिकायोत्सर्गं करोम्यहम्- (जाप्य ९) सम्मत्त-णाण-दंसण-वीरिय-सुहुमं तहेव अवगहणं। अगुरुलहु-मव्वावाहं, अट्ठगुणा होंति सिद्धाणं।।१।। तवसिद्धे णयसिद्धे, संजमसिद्धे चरित्तसिद्धे य। णाणम्मि दंसणम्मि य, सिद्धे सिरसा णमंसामि।।२।। नमोऽस्तु आचार्यवन्दनायां प्रतिष्ठापनश्रुतभक्तिकायोत्सर्गं करोम्यहम्- (जाप्य ९) कोटीशतं द्वादश चैव कोट्यो, लक्षाण्य-शीतिस्त्र्यधिकानि चैव। पंचाश-दष्टौ च सहस्र-संख्य-मेतच्छ्रुतं पंचपदं नमामि।।१।। अरहंत – भासियत्थं, गणहर – देवेहिं गंथियं…
मनोगुप्ति व्रतकथा. व्रतविधि-पूर्ववत् सर्वविधि करावा. आदिनाथा ऐवजी सिद्ध-परमेष्ठी प्रतिमा स्थापून तिची आराधना करावी. मंत्र जाप्य-ॐ ह्रीं णमो सिद्धाणं सर्वसिद्धपरमेष्ठीभ्यो नमः स्वाहा ॥ महार्थ्यास आठ पार्ने लावावीत. उद्यापनांत सिद्धचक्रविधान करावे. – कथा- पूर्वी कलिंग देशांत धर्मपाल नामै एका राजाने आपली धर्मपरिन बक्ष्मीमति इच्यासह है व्रत गुरुजवळ घेऊन यथाविधि पाळिले होते. पुढे त्याने जिनदीक्षा घेऊन बोरतपश्चर्या…
1. ११ जनवरी २०२५ 2. ०७ फरवरी २०२५ 3. ०६ मार्च २०२५ 4. ०२ अप्रैल २०२५ 5. २९ अप्रैल २०२५ 6. २७ मई २०२५ 7. २४ जून २०२५ 8. २१ जुलाई २०२५ 9. १७ अगस्त २०२५ 10. १४ सितम्बर २०२५ 11. ११ अक्टूबर २०२५ 12. ०७ नवम्बर २०२५ 13. ०५ दिसम्बर २०२५
January दिनांक तिथि कल्याणक ०९ जन. २०२५ पौष शुक्ला दशमी भगवान शांतिनाथ केवलज्ञान १० जन. २०२५ पौष शुक्ला एकादशी भगवान अजितनाथ केवलज्ञान १२ जन….
( १३५) उत्तरायण व्रतकथा. व्रतविधि – माघ शु. १४ दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करात्री. १५ दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. नंदादीप लावावा. पीठावर पद्मप्रभ तीर्थकर प्रतिमा कुसुमवर यक्ष व मनोवेगा यक्षीसह स्थापून त्यांचा…
( १३४) कीर्तधर व्रतकथा. व्रतविधि-वैशाख शु. ७ दिनीं या व्रत धारकांनी एकमुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रातःकाळी शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढघौत वस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हाती घेऊन जिनालयास जाने. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमन करावे. पीठावर सुपार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा नंदिविजय यक्ष काली यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी…
( १३३) श्रुतावतार व्रतकथा. व्रतविधि – ज्येष्ठ शु. १ दिवशीं या व्रत ग्राहकांनीं प्रातःकाळीं शुद्ध जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर पवित्र दृढ धौतवस्ने धारण करावींत सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईयापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास सक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मंडप श्रृंगार करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा व श्रुतस्कंधयंत्र, यक्ष, यक्षो यांना स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक…
महापद्म सरोवर महाहिमवन् पर्वत पर महापद्म नाम का सरोवर है। जो १००० योजन चौड़ा, २००० योजन लम्बा है २० योजन गहरा है। इसके मध्य में जो कमल है वह पद्म सरोवर के कमल से दूना है अर्थात् ८ कोस का है। इस कमल के ऊपर स्थित प्रासाद में बहुत परिवार से युक्त तथा श्री देवी…