२०.अष्टकर्मचूर्णव्रतकथा.
अष्टकर्मचूर्णव्रतकथा. वरील व्रतकथेस आणि या व्रतकथेसहि निराळी कथा नाहीं. श्रेणिक राजा आणि चलना राणी यांनी हे व्रत यथाविधी पाळून त्याचे उद्यापन केले. त्यायोगे त्या श्रेणिक राजास क्षायिकसम्यक्त्व माप्त होऊन षोडशभावना भाविल्या म्हणून तीर्थकर कर्मप्रकृतीचा बंध पडला आहे. आणि चलना राणी ही अंतीं आर्यिका होऊन सन्यासविधीनें मरून खीलिंग छेदून स्वर्गात देव झाली. तेथे तो देव चिरकाल…