( २५६) अनंतज्ञान व्रतकथा.
( २५६) अनंतज्ञान व्रतकथा. व्रतविधि-वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक -ज्येष्ठ शु. १० दिनीं एकमुक्ति आणि ११ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत दोन पार्ने मांडणे, णमोकार मंत्राचे जप दोन करणे, दोन मिथुनांस भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनीं सन्मान करणे. – कथा- हे व्रत पूर्वी इस्तिनापुरांत विमलसेन नांवाचा राजा आपल्या विमलावती नामे पट्टराणी सह सुखाने राज्य करीत…