सिंहनिष्क्रीडितव्रततपविधि-
सिंहनिष्क्रीडितव्रततपविधि- उपवासाचा क्रम असा आहे कीं;- ( १।२।१।३।२।४।३।५।४।६।५।७।६।८।७।९।८।७।८।६।७।५।६।४ ५/३/४/२।३।१।२।१।) या संख्यांच्या क्रमानें उपवास करणें आणि मध्ये ज्या उभ्या रेखा आहेत. त्या पारणा दिवसांच्या समजाव्या. या प्रमाणे १४५ उपवास आणि ३२ पारणा मिळून १७७ दिवसपर्यंत सतत तप करणें त्याला सिंहनिष्क्रीडित तप म्हणतात. आतां सर्वतोभद्रव्रततपाच्या उपवासाचा क्रम (१।२।३/४/५/ ३।२।१।५।४।२।३।४।५।१।४।३।२।१।५/३/४/५/१।२।) या क्रमानें ७५ उपवास व २५ पारणा मिळून…