( ११९) धर्मोदय व्रतकथा-
धर्मोदय व्रतकथा- व्रतविधिः- पौषमासांत पहिल्या शुक्रवारी या व्रतिकांनी प्रातः काळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगांवर दृढधीत वखे धारण करावीत. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यायपथशुद्धिपूर्वक जिनेद्रास मक्तोनें साष्टांग नमस्कार करावा, नंदादीप लावावा. पोठावर ‘पार्श्वनाथतीर्थंकर प्रतिमा धरणेद्रयक्ष व पद्मावती यक्षोसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व…