४४.षोडशभावनाव्रतकथा.
षोडशभावनाव्रतकथा. व्रतविधि – श्रावण कृ० १ दिवशीं या व्रतधारकांनी शुचि-जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र धारण करावीत. सर्व पूजा सामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें, मंदिरास तीन प्रद- क्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्ष यक्षीसह आणि नवदेवता प्रतिमा, षोडशभावना यंत्र स्थापून त्यांचा पंचामृतांनी मंत्रपुरःसर अभि- षेक करावा. शुद्धभूमीवर पंचवर्णानीं…