(2) अधिकसप्तमी व्रतकथा
अधिकसप्तमी व्रतकथा नत्वा श्रीवृषभं देवं । सर्वकामार्थकारणं ।। सर्वलोकप्रमोदाय । वक्ष्येहं सप्तमीकथां ॥ १ ॥ व्रतविधी-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या महिन्यांतील कोणत्याहि एका सपमी दिवशी व्रतधारकांनीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढवौत बखें धारण करावींत. सर्व पूजा साहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयात जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा करून ईर्यापर्थशुद्धयादि क्रिया कराव्यात. देवापुढें नंदादीप लावावा….